हिंदी चित्रपटात आपलीच भूमिका साकारणारे भारतीय खेळाडू

बॉलिवूड फिल्ममध्ये आपलीच भूमिका निभावणारे ३ भारतीय खेळाडू

जून 14, 2020

क्रिकेटचे आणि बॉलिवूडचे पुर्वीपासून एक वेगळेच नाते आहे. बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसह लग्न केले. तर, काही भारतीय खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्द संपल्यानंतर चित्रपट क्षेत्रात आपला....