हृदयविकाराचा झटका
क्रिकेट खेळताना 14 वर्षीय मुलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, पुणे हादरलं
देशभरात हृदयविकाराचा झटका लागून निधन झाल्याच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. वयस्कर व्यक्ती असो किंवा लहान मुले, या संकटात सापडत आहेत. आता क्रिकेट जगतातूनही अशीच....
तब्बल 231 सामन्यांमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पंचाचे आकस्मिक निधन, क्रिकेटविश्व शोकसागरात
क्रिकेटजगतातून धक्कादायक बातमी पुढे आली आहे. आयसीसीच्या एलिट पॅनलचा भाग राहिलेले पाकिस्तानचे पंच असद रौफ यांचे बुधवारी (14 सप्टेंबर) लाहोरमध्ये निधन झाले आहे. ते 66....
धक्कादायक! हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावरच तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू, २ लेकरं झाली पोरकी
क्रिडाविश्वातून सध्या हृदयविकाराच्या झटक्याने क्रिडापटूंचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सर्रास येताना दिसत आहेत. मैदानावर खेळ सुरू असताना हृदयविकाराचा झटका येऊन मोठ्या प्रमाणात क्रिडापटूंचे निधन होत आहे.....
दु:खद! बीसीसीआयच्या माजी सदस्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, झारखंडशी होते कनेक्शन
क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी पुढे येत आहे. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी (१६ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रांचीतील सेंटेविटा....
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचे दिग्गज यष्टीरक्षक काळाच्या पडद्याआड, यष्टीमागे घेतलेल्या ४३९ विकेट्स
क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज रॉड मार्श यांचे शुक्रवारी (४ मार्च) निधन झाले. त्यांना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) तीव्र हृदयविकाराचा....
दिग्गज ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाला तीव्र हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल
क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज रॉड मार्श यांना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने....
धक्कादायक! हैदराबादच्या ३३ वर्षीय वेगवान गोलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, क्रिकेट जगतातून हळहळ व्यक्त
एकीकडे इंडियन प्रीमीयर लीग भारतात सुरु असताना क्रिकेट जगताला धक्का देणारे वृत्त समोर आले आहे. हैदराबाद संघाकडून खेळलेला ३३ वर्षीय अश्विन यादव या क्रिकेटपटूचे निधन....
“रिषभ पंतचा खेळ पाहून बहुधा हृदयविकाराचा झटकाही येईल”, भारतीय संघाच्या सदस्याचे गमतीशीर विधान
आर श्रीधर २०१४ पासून भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणजे रुजू झाले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्री यांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतक सुद्धा....
सौरव गांगुलीला दुसऱ्या अँजिओप्लास्टीनंतर हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज
भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीला रविवारी(३१ जानेवारी) हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. त्याच्यावर काहीदिवसांपूर्वी दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात....
आनंदाची बातमी! सौरव गांगुलीला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; घरी परतताना दिली ‘ही’ प्रतिक्रिया
भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुलीला गुरुवारी (७ जानेवारी) हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. त्याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा....
अजून एक दिवस सौरव गांगुलीला डिस्चार्ज मिळणार नाही; काय आहे कारण, घ्या जाणून
भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना काही दिवसापूर्वी छातीत दुखू लागल्याने अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र सध्या त्यांची प्रकृती....
अनेक राजकीय नेत्यांनी केली विचारपूस, चाहत्यांकडून प्रार्थना; सौरव गांगुलीच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट!
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष क्रिकेटपटू सौरव गांगुली याच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सौरव गांगुलीची पहिली अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. यावेळी....
बिग ब्रेकिंग! सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे त्याला लगेचच....
“दिएगो मॅराडोना फुटबॉलचे उस्ताद”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
अर्जेंटीनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी(२५ नोव्हेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या निधनानंतर केवळ फुटबॉल जगतातूनच नव्हे तर संपूर्ण....












