हॅरिस रऊफने भारतीय खेळाडूंचा घेतला जर्सीवर ऑटोग्राफ
INDvsPAK: सामन्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजाला विराट कोहलीकडून मिळाले ‘हे’ खास गिफ्ट
भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना असला की क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर एक वेगळेच वातावरण निर्माण होते. जेव्हा या दोन संघामध्ये सामना होतो तेव्हा खेळाडूंमध्ये उत्तम....





