हॅरी ब्रुक आयपीएल
शतक सोडले तर ब्रुक ठरलाय टी20 मध्ये बेकार! 20 धावा करतानाही निघतोय दम
सोमवारी (24 एप्रिल) आयपीएलमध्ये गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर असलेले सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स हे संघ भिडले. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली....






