हैदराबादविरुद्ध सर्वाधिकवेळा ५०पेक्षा जास्त धावा

हैदाबादविरुद्ध पराभूत होऊनही ‘मिस्टर ३६०’च्या नावावर शानदार विक्रमांची नोंद, वाचा सविस्तर

नोव्हेंबर 7, 2020

सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा अंतिम सामना गाठण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण एलिमिनेटरचा सामना झाला. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या या....