हॉकी मिडफिल्डर

“मिळालेल्या ब्रेकमुळे चुका सुधारण्यावर विचार करण्याची संधी मिळाली”, भारतीय महिला हॉकी मिडफिल्डरची प्रतिकिया

नोव्हेंबर 11, 2020

बेंगलोर। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतात कोणत्याही खेळाच्या स्पर्धा होऊ शकल्या नाही. त्यामुळे खेळाडू बरेच दिवस मैदानापासून दूरच राहिले. भारतीय राष्ट्रीय हॉकी संघासाठी 100 पेक्षा अधिक सामने....