हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळवा मोफत

एकही रुपया न भरता लाईव्ह पाहता येणार भारत-पाकिस्तान मॅच! फक्त कराव्या लागतील ‘या’ सोप्या गोष्टी

ऑगस्ट 28, 2022

रविवार (२८ ऑगस्ट) होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आशिया चषक 2022च्या हंगामातील हा दुसरा सामना आहे, हा सामना भारतीय....