ह्यूगो लॉरिसची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती
फ्रान्सचा गोलकीपर-कॅप्टन ह्यूगो लॉरिसची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, रिप्लेसमेंटचे नावही सांगितले
फुटबॉल विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. फ्रान्सचा स्टार गोलकीपर ह्यूगो लॉरिस (Hugo Lloris)याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती केली जाहीर आहे. त्याच्या काही तासांआधीच वेल्स फुटबॉल....






