१० पीएल
चाहत्यांचा लाडका कृष्णा सातपुते बनला टीम इंडियाचा कॅप्टन! दुबईत करणार देशाचे नेतृत्व
व्यावसायिक क्रिकेटपेक्षा भारतामध्ये टेनिस बॉल क्रिकेट अधिक प्रमाणात खेळले जाते. अगदी लहान गल्लीपासून मोठ्या मैदानांवर टेनिस बॉलचा हा खेळ रंगतो. त्याच टेनिस बॉल क्रिकेटची आता....






