१० मीटर रायफल शुटिंग
क्रिकेट कारकिर्द संपली की हा धडाकेबाज फलंदाज होणार शुटर, ऑलिंपिक्स खेळायचं आहे स्वप्न
भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतल्यानंतर काय करणार, याचा खुलासा केला आहे. त्याला निवृत्तीनंतर १० मीटर रायफल शुटिंगमध्ये नशिब आजमवायचे आहे. ऑलिंपिकमध्ये....





