१० संघ
मोठी बातमी! आयपीएल २०२२ मध्ये दोन नवे संघ होणार सामील, बीसीसीआयने दिली माहिती
अहमदाबाद येथे गुरुवारी (२४ डिसेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम येथे झालेल्या या बैठकीत इंडियन प्रीमियर लीगविषयी....




