१२ व्या सामन्यानंतरची गुणतालिका
चेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर विजय’; दिल्ली-मुंबईला पछाडत धोनीच्या पलटणचा गुणतालिकेत ‘या’ स्थानावर ताबा
इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा तब्बल १२ सामने पार पडले आहेत. सोमवार रोजी (१९ एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स....




