१३२ वर्षांपूर्वीची गोष्ट
रहाणे-विलियम्सननंतर आले कोहली-लॅथम, २ सामन्यात ४ कर्णधार उतरल्याने १३२ वर्षांपूर्वीच्या ‘या’ विक्रमाची पुनरावृत्ती
न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील कानपूर येथे झालेला पहिला सामना अनिर्णीत राहिला आहे. त्यानंतर....






