१५ वर्षांखालील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळता येणार नाही

आयसीसीने नियम बदलले अन् पाकिस्तानच्या फलंदाजाचे भाग्य उजाडले, आता कोणीच मोडणार नाही त्याचा ‘हा’ विक्रम

नोव्हेंबर 24, 2020

आतापर्यंत क्रिकेट जगतात अनेक विक्रम झाले आहेत आणि ते तुटलेही आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ठोकलेल्या शतकांचे शतक असो किंवा मग इतर कोणताही जागतिक विक्रम,....