१७ खेळाडू सोडू शकतात मॅंचेस्टर युनायटेड
मँचेस्टर युनायटेडमध्ये खळबळ! एकाच वेळी तब्बल १७ प्रमुख खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत
इंग्लंडमधील प्रतिष्ठित फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडसाठी (Manchester United) सध्या काहीही योग्य होत नाही. अलीकडेच वॉल्व्हरहॅम्प्टनने त्यांना घरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पराभूत केले. पराभवानंतर या मैदानावरील त्यांचा....






