१७ वर्षांनंतर दौरा
तब्बल १७ वर्षांनंतर ‘हा’ विश्वविजेता संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी सज्ज, पीसीबीने जाहीर केलं वेळापत्रक
पाकिस्तान आणि भारत हे दोन संघ क्रिकेटमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. या दोन संघात गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही द्विपक्षीय सामना खेळवला गेलेला नाही. किंबहुना....






