१८वी एशियन गेम्स

भारतात होत असलेल्या हॉकी विश्वचषकाबद्दल जाणून घ्या सर्वकाही…

—
नोव्हेंबर 27, 2018

14व्या हॉकी विश्वचषकाला उद्यापासून (28 नोव्हेंबर) सुरूवात होणार आहे. यजमान भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. भूवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणारा हा सामना संध्याकाळी सात....

एशियन गेम्स: ब्रिजमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना अजुनही मिळाले नाही भारताचे अधिकृत ब्लेझर

—
सप्टेंबर 5, 2018

इंडोनेशियात झालेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या प्रणब बरधन आणि शिभनाथ सरकार यांनी ब्रिज या प्रकारात पुरूष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले असले तरी त्यांना अजुनही संघाची अधिकृत ब्लेझर....

एशियन गेम्स: बॉक्सिंगमध्ये अमित पांघलला सुवर्णपदक

—
सप्टेंबर 1, 2018

18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला बॉक्सर अमित पांघलने शनिवारी सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने हे सुवर्णपदक बॉक्सिंगच्या लाइट फ्लाय प्रकारात (49 किलो वजनीगटात) मिळवले आहे.....

भारताने मिळवली एशियन गेम्सच्या इतिहासातील सर्वाधिक पदके

—
सप्टेंबर 1, 2018

जकार्ता | येथे सुरु असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताने एकूण ६८ पदके जिंकली आहेत. यामुळे भारत या पदकतालिकेत ८व्या स्थानावर आहेत. १५ सुवर्ण, २४ रौप्य....

क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोडांच्या व्हायरल फोटोचे सत्य आले बाहेर

—
ऑगस्ट 30, 2018

केंद्रिय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांचा काही दिवसांपूर्वी इंडोनेशियात सुरु असलेल्या एशियन गेम्समधे सहभागी झालेल्या भारतीय अॅथलिट्सला अन्न वाढत असल्याचा फोटो वायरल झाला होता. परंतू....

एशियन गेम्स: भारतीय पुरूष हॉकी संघाच्या अंतिम फेरीच्या आशा संपुष्टात

—
ऑगस्ट 30, 2018

इंडोनेशियात सुरू असलेल्या 18व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरूष हॉकी संघ उंपात्य सामन्यात मलेशियाकडून पराभूत झाल्याने त्यांच्या सुवर्ण आणि रौप्य पदकांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. या....

सुवर्णपदक विजेत्या या भारतीय धावपटूने ५ महिन्याच्या आपल्या मुलाला अजूनही पाहिलेले नाही!

—
ऑगस्ट 29, 2018

इंडोनेशियात सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय अॅथलिट्सने चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये मनजीत सिंगने मंगळवारी(29 आॅगस्ट) पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. मात्र त्याचा हा....

भारतीय कबड्डी प्रशिक्षकांसाठी अच्छे दिन…परदेशात मिळत आहेत मोठ्या संधी

—
ऑगस्ट 29, 2018

-पराग कदम कबड्डी हा मराठमोळा खेळ देशपातळीवर व पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचा व ती समर्थपणे टिकवुन ठेवण्याचा मान जातो तो स्व.शंकरराव तथा बुवा साळवी....

एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक

—
ऑगस्ट 29, 2018

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला पहिल्यांदाच 4×400 मीटर मिश्र रिले स्पर्धेत रौप्यपदक मिळाले आहे. मोहम्मद अनास, पुवम्मा मचेत्तीरा, हिमा दास आणि....

एशियन गेम्स: ८०० मीटर शर्यतीत भारताची सुवर्ण आणि रौप्य कामगिरी

—
ऑगस्ट 28, 2018

18 व्या एशियन गेम्समध्ये धावपटू मनजीत सिंगने मंगळवारी (28 आॅगस्ट) भारताला दिवसातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हे भारताचे यावर्षीचे या स्पर्धेतील एकूण 9 वे....

एशियन गेम्स: ती चूक केली नसती तर या भारतीय धावपटूला मिळाले असते कांस्यपदक

—
ऑगस्ट 28, 2018

इंडोनेशियात सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये रविवारी भारतीय धावपटूंनी चांगली कामगिरी करताना भारताला पदके मिळवून दिली. परंतू भारताचा धावपटू गोविंदन लक्ष्मणनला मात्र त्याचे कांस्यपदक....

एशियन गेम्स: भारताच्या महिला, पुरुष संघाना तिरंदाजीत रौप्यपदक

—
ऑगस्ट 28, 2018

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये मंगळवारी (28 आॅगस्ट) तिरंदाजीत भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना प्रत्येकी रौप्यपदक मिळाले आहे. भारताच्या या दोन्ही....

एशियन गेम्स: भारताच्या सुधा सिंगने पटकावले स्टिपलचेसमध्ये रौप्यपदक

—
ऑगस्ट 27, 2018

जकार्तामध्ये सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताच्या सुधा सिंगने ३००० मीटरच्या स्टिपलचेसमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. सुधाने ही शर्यत ९ मिनिटे ४०.०३ सेंकदात पूर्ण केली. तर तिची वैयक्तिक....

एशियन गेम्स: धरूण अय्यास्वामीने जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक

—
ऑगस्ट 27, 2018

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या धरूण अय्यास्वामीने ४००मीटर अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले आहे. यावेळी त्याने ४८.९६ सेंकदात शर्यत पूर्ण करून वैयक्तिक राष्ट्रीय विक्रम मोडला. याआधी....

पीव्ही सिंधूने एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रचला इतिहास

—
ऑगस्ट 27, 2018

इंडोनोशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतीय बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या उंपात्य सामन्यात जपानच्या अकान यमागुचीला पराभूत करून अंतिम फेरीत पोहचली आहे. एशियन गेम्समधील बॅटमिंटनच्या एकेरी....

Next