१९८७ साली विश्वचषकात हॅट्रिक घेणारा भारतीय खेळाडू

मोठी बातमी! विश्वचषकात पहिली हॅट्रिक घेणारा क्रिकेटपटू बनला भारतीय निवड समीतीचा प्रमुख

डिसेंबर 24, 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची म्हणजेच बीसीसीआयची आज (२४ डिसेंबर) ८९ वी वार्षिक सभा अहमदाबाद येथे पार पडली. या सभेमध्ये तीन निवडकर्त्यांची घोषणा करण्यात आली आहे.....