३ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

सध्या टीम इंडियाचा सदस्य असलेल्या खेळाडूने केला होता ३ वेळा आत्महत्या करण्याच्या विचार

मे 3, 2020

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकताच उपकर्णधार रोहित शर्माबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत संवाद साधला. यामध्ये त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात खराब काळाबद्दल एक मोठा खुलासा....