६ षटकांच्या आत ४० पेक्षा अधिक धावांची खेळी
श्रीलंकेविरुद्ध पृथ्वी शॉमध्ये दिसली ‘विरु’ची झलक; ताबडतोड फलंदाजीसह सेहवागच्या विक्रमाची केली बरोबरी
कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (१८ जुलै) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवत १-० अशी....






