७०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट भारतीय फिरकीपटू

सत्तरच्या दशकात ‘या’ भारतीय फिरकीपटूची होती भलतीच दहशत, आजही विक्रम आहेत अबाधित

मे 22, 2022

सत्तरच्या दशकात भारतीय मैदानावर असो किंवा परदेशातील मैदानावर असो, सगळीकडे फक्त फिरकीपटूंचा राज असायचा. वेगवान गोलंदाज सुरुवातीचे २-३ षटक टाकायचे त्यानंतर पूर्ण सामन्यात फक्त फिरकीपटूंची....