९०च्या दशकात क्रिकेट खेळायला सुरु केलेले ३ क्रिकेटर जे अजूनही झाले नाहीत निवृत्त
१९९९मध्ये केले आंतरराष्ट्रीय पदार्पण, आजही ‘ते’ तिघे खेळताय देशासाठी क्रिकेट
कोणत्याही खेळाडूसाठी आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघात आपले स्थान टिकवून ठेवणे खूप कठीण असते. काही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतात, पण काही सामने खेळल्यानंतर त्यांच्या खराब....





