९० धावांवर बाद होणारे चेन्नईचे खेळाडू

Moeen-Ali-IPL

शतकाला मुकणारा मोईन अली नाही चेन्नईचा एकटा फलंदाज, रैना ते ऋतुराज रांगच लागलीये

मे 20, 2022

चेन्नई सुपर किंग्स संघाचा दमदार अष्टपैलू मोईन अली याने आयपीएल २०२२च्या ६८व्या सामन्यात फलंदाजीतून आग ओकली. त्याने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळताना तुफान फटकेबाजी करत अवघ्या....