९९ धावा

दोन दुर्दैवी फलंदाज जे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ९९ धावांवर राहिले नाबाद

डिसेंबर 2, 2020

मंगळवारी(१ डिसेंबर) केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ९ विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडच्या....