९ महिन्यानंतर पुनरागमन
इन्ज्यूरी, कोरोना अन् पुनरागमन! केएल राहुल तब्बल ९ महिन्यानंतर दिसणार मैदानावर
सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला केएल राहुल जवळपास वर्षभरानंतर भारतासाठी टी-२० सामने खेळणार आहे. आगामी आशिया चषक २०२२ साठी सोमवारी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात केएल राहुलची....






