1 Thousand Audience
मार्चनंतर पहिल्यांदाच चाहत्यांना मिळाली स्टेडिअममध्ये एंट्री; तब्बल १००० चाहत्यांच्या उपस्थिती पार पडला सामना
इंग्लंडमध्ये रविवारी (२६ जुलै) द ओव्हल मैदानावर चाहत्यांच्या उपस्थितीत एक मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळण्यात आला. मार्चनंतर कोरोना व्हायरसदरम्यान असे पहिल्यांदाच झाले आहे. हा सामना सरे....





