1 year jail

धक्कादायक! फ्रान्सच्या स्टार फुटबॉलपटूला १ वर्षाची शिक्षा, कारण वाचून सरकेल तुमच्याही पायाखालची जमीन

फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू करीम बेंझिमाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्याला सेक्स टेप व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याबद्दल एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली ...