10 षटकात 250 धावा
10 षटकात 250 धावा… दोघांनी ठोकली शतकं..!! अशी फलंदाजी स्वप्नातही पाहिली नसेल
ज्यांना वाटतं टी20 क्रिकेटमध्ये 250 म्हणजे खूप मोठी धावसंख्या झाली, अशांसाठी आम्ही ही बातमी घेऊन आलो आहोत. हंगेरीमध्ये खेळल्या गेलेल्या टी10 स्पर्धेतील एका सामन्यात एका....






