10 bowlers who never bowled wide ball in career

विश्वास नाही बसणार पण हे खरंय; जगातील ‘या’ १० महान गोलंदाजांनी कारकिर्दीत एकही वाईड बॉल नाही टाकला

कोणताही गोलंदाज नेहमीच कमीत कमीत धावा देऊन अधिकाधिक बळी टिपण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, फलंदाज त्यांच्या या स्वप्नाला सुरुंग लावण्याचे काम करत असतात.