10-wicket wins

श्रीलंकेविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडने केला मोठा पराक्रम

जून 1, 2019

कार्डिफ। आज विश्वचषक 2019 मध्ये न्यूझीलंडल विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 10 विकेट्सने विजय मिळवत त्यांची विश्वचषकाची सुरुवात दमदार केली आहे. याबरोबरच....