10 Wickets In Inning

अभूतपूर्व कामगिरी! एकाच डावात १० बळी घेत आफ्रिकेचा अष्टपैलू आला प्रसिद्धीझोतात

—
नोव्हेंबर 21, 2021

सध्या दक्षिण आफ्रिकेत प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. चार दिवसीय फ्रॅंचाईजी क्रिकेट स्पर्धेमध्ये शनिवारी (२० नोव्हेंबर) एक अविश्वसनीय कामगिरी झालेली पाहायला मिळाली. अष्टपैलू....