100% Cricket Superstars

Smriti-Mandhana

आयसीसीच्या ‘१००% सुपरस्टार’ यादीत स्म्रिती मंधानाचा समावेश, इतर चौघींची नावेही घ्या जाणून

ऑगस्ट 26, 2022

भारतीय महिला क्रिकेट संघाचा उपकर्णधार स्म्रिती मंधाना हिला शुक्रवारी (२६ ऑगस्ट) आयसीसीकडून खास सन्मान मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने त्यांच्या ‘१००% सुपरस्टार’ या....