10000 Test Runs
…तर कसोटीमध्ये १० हजारपेक्षा जास्त धावा केल्या असत्या, सेहवागने जाहीर केले दु:ख
जेव्हा जेव्हा भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंचा विचार केला जातो, तेव्हा वीरेंद्र सेहवाग याचे नाव नक्कीच समोर येते. जेव्हा फलंदाज धावा करण्यापेक्षा विकेट वाचवण्याचा अधिक विचार करायचा,....






