111 meters Six
आयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं!
दक्षिण अफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डी विलियर्स मैदानात चहूबाजुंनी फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो, म्हणूनच त्याला ‘मिस्टर 360’ असे म्हटले जाते. त्याच्या अशाच फटकेबाजीचा आनंद काल चाहत्यांनी....





