14000 T20 Runs

‘शून्याच्या दु:खात’ विराट कोहलीने फोडला ‘शतकाचा बॉम्ब’, 14 हजारांचा टप्पा गाठत रचला विश्वविक्रम!

—
मे 14, 2026

आयपीएल २०२६ मध्ये विराट कोहलीने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध शतक झळकावले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या सलामीवीराने शतकाबरोबरच टी२० क्रिकेटमध्ये मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. मागील....