14th Hockey World

हॉकी विश्वचषक २०१८: शेवटच्या सत्रात गोल करत न्यूझीलंडने स्पेनला रोखले बरोबरीत

डिसेंबर 6, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (6डिसेंबर) झालेल्या स्पेन विरुद्ध न्यूझीलंड सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. या सामन्यात स्पेनकडून बेलट्रान अल्बर्ट आणि इग्लेसियास अल्वारो तर न्यूझीलंडकडून फिलिप्स हेडन आणि....

हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिना विजयाची हॅट्ट्रीक करण्यास आतुर

डिसेंबर 6, 2018

भुवनेश्वर। ओडिसा, भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (6डिसेंबर) अ गटातील अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स असा सामना होणार आहे. जागतिक क्रमवारीत 2ऱ्या स्थानावर....

हॉकी विश्वचषक २०१८: मलेशिया-पाकिस्तान दोन्ही संघाची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम

डिसेंबर 6, 2018

भुवनेश्वर। १४व्या हॉकी विश्वचषकात आज (५ डिसेंबर) झालेला मलेशिया विरुद्ध पाकिस्तान सामना १-१ असा बरोबरीत सुटला. यामुळे या दोन्ही संघांची या स्पर्धेतील पहिल्या विजयाची प्रतिक्षा....

हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंडची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम, बलाढ्य ऑस्ट्रेलियाने केली सहज मात

डिसेंबर 4, 2018

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर झालेल्या 14व्या  हॉकी विश्वचषकाच्या आजच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 3-0 असा मोठा विजय मिळवला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला....

हॉकी विश्वचषक २०१८: चीन-आयर्लंड पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत

डिसेंबर 4, 2018

भुवनेश्वर। आज (4 डिसेंबर) 14व्या हॉकी विश्वचषकात ब गटातील दुसरा सामना चीन विरुद्ध आयर्लंड असा होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता....