16 Players Test Squad

England tour of Sri Lanka: स्टोक्स-आर्चरला इंग्लंडच्या कसोटी संघातून डच्चू, तर ‘या’ खेळाडूंचे पुनरागमन 

डिसेंबर 11, 2020

कोविड-१९ मुळे मार्च २०२० मध्ये होणारा इंग्लंडचा श्रीलंका दौरा स्थगित करण्यात आला होता. परंतु, आता पुढील महिन्यात या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी....