18th hundred

या खेळाडूने आज केली सचिन एवढीच मोठी शतकी कामगिरी

काल इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ५८ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीच्या भेदक माऱ्यासमोर संपुर्ण इंग्लंड संघाने सपशेल शरणागती ...