1996 वर्ल्ड कप भारत विरुद्ध श्रीलंका

क्रिकेटच्या इतिहासातील ‘काळा दिवस’, विश्वचषकात भारत हरल्यानंतर जेव्हा चाहत्यांनी चक्क स्टेडियमच पेटवलं!

मार्च 13, 2024

28 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असं काही घडलं होतं, जे कोणत्याही खेळाडूला किंवा चाहत्याला लक्षात ठेवायला आवडणार नाही. 13 मार्च 1996 चा तो....