2-0 lead

अॅशेस २०१७-१८: दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडची हाराकिरी, ऑस्ट्रेलियाची मालिकेत २-० अशी आघाडी

डिसेंबर 6, 2017

अॅडलेड । येथे सुरु असलेल्या अॅशेस मालीकेतील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा १२० धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. ३५४ धावांच्या आव्हानासमोर काल चौथ्या....