2 Consecutive Hundreds In IPL
शिखर ‘द वन’..! सलग २ आयपीएल सामन्यात शतक ठोकत घडवला इतिहास
प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने शतकी....





