2 double hundreds in single match
बापरे! या फलंदाजाने एकाच सामन्यात केली दोन द्विशतके…
श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो परेराने नोंदेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब संघाकडून खेळताना सिंहालीज स्पोर्ट्स क्लब विरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात दोन्ही डावात द्विशतके करत मोठा इतिहास घडवला आहे. जवळ....





