2 IPL Teams Which Never Played First Match Of IPL

काय एक एक संघाचे नशीब असते,अन् काय या २ आयपीएल संघाचे नशीब आहे!

सप्टेंबर 7, 2020

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा तेरावा हंगाम सुरु होण्यास आता जवळपास २ आठवड्यांचा कालावधी उरला आहे. अशात काल (६ सप्टेंबर) बीसीसीआयने आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले.....