200 wins
जगात कोणत्याच संघाला जमली नाही अशी कामगिरी केली १९ वर्षांखालील टीम इंडियाने
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात मंगळवारी(28 जानेवारी) 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघात उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. या सामन्यात युवा....





