2000 Runs Against England

अवघ्या २७ धावा, तरीही विराटची मोठ्या विक्रमाला गवसणी! ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय आणि जगातील पाचवा दिग्गज

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील  तिसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. दिवस-रात्र स्वरुपात खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या ...