2001 AUS v IND Test Series

‘पॉंटिंग फिरकीचा कच्चा खेळाडू’, भारतीय दिग्गजाकडून ‘पंटर’ची पोलखोल

नोव्हेंबर 21, 2020

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग आणि भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यांच्यात सामन्यादरम्यान अनेकदा काट्याची लढत व्हायची. आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये समाविष्ट असणाऱ्या पॉंटिंगला हरभजन....