2011 ODI World Cup India Sqaud
“धोनीने रोहितला 2011 वर्ल्डकपसाठी डावललेले”, माजी निवडसमिती सदस्याचा धक्कादायक खुलासा
भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाची संघनिवड पुढील महिन्यात होईल. या विश्वचषकात रोहित शर्मा हा भारताचे नेतृत्व करणार असल्याचे नक्की आहे. असे असतानाच निवड....






