2018 Asian Games
एशियन गेम्स: 4×400 मीटर रिलेमध्ये भारतीय महिलांना सुवर्ण तर पुरूषांना रौप्यपदक
इंडोनेशियात सुरू असलेल्या 18व्या एशियन गेम्समध्ये भारताला महिलांच्या 4×400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. भारताचे हे या क्रिडा प्रकारातील पाचवे पदक आहे. हिमा दास, पुवाम्मा....
एशियन गेम्स: भारताचा धावपटू जीन्सन जॉन्सनला पुरूषांच्या १५०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक
इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताचा धावपटू जीन्सन जॉन्सनला पुरूषांच्या 1500 मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच त्याने मंगळवारी (28 आॅगस्ट) पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत रौप्यपदक....
एशियन गेम्स: भारतीय पुरूष हॉकी संघाच्या अंतिम फेरीच्या आशा संपुष्टात
इंडोनेशियात सुरू असलेल्या 18व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरूष हॉकी संघ उंपात्य सामन्यात मलेशियाकडून पराभूत झाल्याने त्यांच्या सुवर्ण आणि रौप्य पदकांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. या....
एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाने २० वर्षांनंतर केला अंतिम फेरीत प्रवेश
इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. उपांत्य सामन्यात त्यांनी तीन वेळचा चॅम्पियन असलेल्या चीन संघाला 1-0 असे पराभूत....
एशियन गेम्स: डोळे मिटून १००मीटर शर्यत पूर्ण केली
इंडोनेशियात सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये रविवारी (26ऑगस्ट) 100 मीटरच्या शर्यतीत भारतीय धावपटू दूती चंदने डोळे मिटून शर्यत पूर्ण तर केली आणि रौप्यपदकही जिंकले....
एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघ उंपात्य फेरीत दाखल; कर्णधार राणी रामपालची हॅट्रिक
जकार्तामध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघाने थायलंडचा ५-० असा पराभव करत उंपात्य फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय कर्णधार राणी रामपालने गोलची....
पीव्ही सिंधूने एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रचला इतिहास
इंडोनोशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतीय बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या उंपात्य सामन्यात जपानच्या अकान यमागुचीला पराभूत करून अंतिम फेरीत पोहचली आहे. एशियन गेम्समधील बॅटमिंटनच्या एकेरी....
एशियन गेम्स: वुशू प्रकारात भारताला चार कांस्यपदक
इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी वुशू या प्रकारात चार कांस्यपदक जिंकले आहेत. यामध्ये नायोरेम रोशिबीना देवी, संतोष कुमार, नरेंदर ग्रेवाल आणि सुर्य प्रताप सिंग....
एशियन गेम्स: १६वर्षाच्या सौरभने पराभूत केले विश्वचॅम्पियन आणि ऑलिंपिक विजेत्यांना
जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये १६वर्षाच्या सौरभ चौधरीने सुवर्णपदक जिंकून हे स्पष्ट केले की भारताचे नेमबाजीचे भविष्य उत्तम हातात आहे. सौरभने पुरूषांच्या १०....
एशियन गेम्स: नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक
जकार्ता येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये सौरभ चौधरीने पुरूषांच्या १० मीटर एयर पिस्टलमध्ये सुवर्णपदक तर अभिषेक वर्माने कांस्यपदक जिंकले. भारतासाठी हे नेमबाजीतील पहिले तर स्पर्धेतील....
एशियन गेम्स: महिला कुस्तीमध्ये भारताला इतिहासातील पहिले सुवर्णपदक
जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतासाठी महिला फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात विनेश फोगटने सुवर्णपदकाची कामगिरी केली. हे भारताचे एशियन गेम्स २०१८मधील....
एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक
जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये आज भारताला लक्ष्य पुरूषांच्या ट्रॅप शूटींगमध्ये रौप्यपदक मिळवून दिले. हे भारताचे शूटींगमधील तिसरे पदक आहे. तर दुसरीकडे महान....
एशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग
उद्यापासून सुरू एशियन गेम्समध्ये तंबाखूचे व्यापारी आणि इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मायकल बॅमबंग हार्टोनो हे सहभाग घेणार आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार ते आणि त्यांचा भाऊ रॉबर्ट हे....
दंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट
दंगल चित्रपटामुळे आपले खेळावरील लक्ष कमी झालेच्या मत भारताची अनुभवी कुस्तीपटू गीता फोगाटने व्यक्त केले आहे. या चित्रपटामुळे आपल्याभोवती मोठे वलय निर्माण झाले आणि याचाच....





