2022 Football World Cup Qatar
पेलेंसाठी प्रार्थना करा! फुटबॉल सम्राटाची प्रकृती खालावली; उपचारांना देत नाही प्रतिसाद
सध्या जगभरात फुटबॉल विश्वचषकाची चर्चा सुरू आहे. कतार येथे सुरू असलेल्या या स्पर्धेचे साखळी सामने संपले असून, उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू झाले आहेत. त्याचवेळी फुटबॉल....






