2022 World Cup Super 12
दमदार इंग्लंडची विश्वचषकात विजयी सलामी; अफगाणिस्तानची झुंज अपयशी
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीला शनिवारी (22 ऑक्टोबर) सुरुवात झाली. दिवसातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड आणि अफगाणिस्तान (ENGvAFG) आमनेसामने आले. इंग्लंडने या सामन्यात....






